जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे,भारत...

लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर

पुणे : जाहिरात संदेश प्रसारण धोरणातील जाचक अटी रद्द करून लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देण्यात...

पीक कर्जमाफी ; शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत उपलब्ध

पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या जिल्ह्यातील सर्व...

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार...

आयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून पदभार स्वीकारला

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. आयडीईएस डॉ. राजेंद्र जगताप यांच्याकडे...

प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली

पुणे : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी  साहेबराव गायकवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...

दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस

पुणे : पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जण मृत्यू  पावले तर 24 जण...

मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी ; 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या...

पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि. 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे...

लोकशाही दिन बैठक संपन्‍न

बारामती :  सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली. या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्‍याधिकारी योगेश...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्‍वाभिमान योजना बैठक संपन्‍न

बारामती : राज्‍य शासनाच्‍या सामाजिक न्‍याय विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्‍वाभिमान योजनेबाबतची  आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन,...