मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान – वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे...
टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन
पुणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहकार्याने घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने”
पुणे : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) माध्यमातून येथील आयएलएस लॉ कॉलेजच्या सहकार्याने "घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने" या विषयावरील प्रादेशिक परिषद संपन्न झाली. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, आंध्र...
इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.
मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...
पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला रमाई आवास योजनेचा आढावा
पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजना (ग्रामीण) घरकुल निर्माण समितीच्या वतीने घरकुल योजनेचा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आढावा घेतला.
विधान भवन सभागृह...
पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्थानी पुढाकार घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे
पुणे : पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले.
सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे....
शालेय क्रीडा मधून बंद केलेले 48 खेळ पुन्हा सुरू
शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा
पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे – उपसभापती नीलम गो-हे
पुणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता शहर व जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे नियोजन करावे, अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) दीर्घकालीन...
धार्मिक अल्पसंख्याक अनुदान योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत
पुणे : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण...