श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतर्फे १० टन अन्नधान्यांची तसेच जीवनावश्यक वस्तूंची पुरग्रस्तांना मदत…

पुणे : पुण्यातील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना करिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूं बरोबरच...

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान

राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...

‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम...

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांकरिता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा...

सार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  :   समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सवांच्या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांच्या सहभागामुळे त्या उत्सवामध्ये सुसंस्कृतपणा वाढेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री...

सद्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.

योग्य पध्दतीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी सुसूत्रता ठेवली जाईल -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे: सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करून आपण पूरग्रस्तांच्या समस्या जणून घेतल्या. काही गावांना व शिबीरस्थळांना भेटी दिल्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची...

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – विभागीय...

गहू  व  तांदुळ  प्रत्येकी 2296 क्विंटल तर10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी...

स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी...

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर...