ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या...
ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक
पुणे : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एनआयपीएमचा पुढाकार पुणे स्टेशन येथील जहांगीर रुग्णालय येथे लसीकरण सुविधा...
पुणे : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून पुण्यातील जहांगीर रुग्णालय येथील लसीकरण कक्षात एनआयपीएमचे सदस्य आणि कुटुंबीय यांच्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा करण्यात आली आहे....
पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश – अजित...
पुणे (वृत्तसंस्था) : पुणे जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी...
पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन
पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री...
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला...
बारामती – बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री...
कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा ‘कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम...
पुणे: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई...
सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण आणि विल्हेवाट बाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे – उल्का...
पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने “सॅनिटरी कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिंहगड रोड...
पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 29 हजार 850 झाली आहे....
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान
पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....
पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद राहणार-
पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि.01 मार्च 2021 ते...