पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या.
पुणे विभागीय आयुक्त...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात पुण्यातील संशोधन संस्थेचा आधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली. क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात २०० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा...
पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात...
पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात...
पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 448 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला असून...
हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल
पुणे:- मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा...
भामा आसखेड योजनेचा लोकार्पण पालकमंत्री अजित पवारांच्या हस्तेच होणार – आमदार सुनिल टिंगरे
न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची भाजप शहराध्यक्षांची धडपड
पुणे : महापालिकेत आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपला भामा आसखेड योजना वेळेत पुर्ण करता आली नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून...
कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण कार्यक्रमात लोकसहभागावर भर द्या : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे: कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती, शिक्षण देणे व सुसंवाद साधणे महत्वाचे असून यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये लोकसहभागावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
प्राथमिक...
ससून रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त 20 शय्या आयुर्वेदीक कक्षात ‘५ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
आयुष विभागीय कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
पुणे- सहायक संचालक (आयुष) यांच्या विभागीय कार्यालयात उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत व सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासकीय...
पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 13 हजार 775 झाली आहे. तर...