पिंपरी-चिंचवड मधील प्रतिबंधित क्षेत्रांची डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर वसाहत (‍चिंचवड स्टेशन ) व रुपीनगर (तळवडे), भोसरी या प्रतिबंधित क्षेत्राला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल...

पुणे : लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा...

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

* कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध विभाग युध्द पातळीवर कार्यरत * लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी * स्वगृही परतणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पथके स्थापन * केंद्र...

पिंपरी चिंचवड शहरातील दैनंदिन व्यवहार चालू करण्यासाठी व्यवसायिकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील जिवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज...

आंतरराज्य प्रवासासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास असणा-या परंतु, महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तसेच परराज्यात जावू इच्छिणा-या नागरिकांसाठी आरोग्यविषयक तपासणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकिय तपासणी करिता...

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर : जिल्हाधिकारी...

पुणे : पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/...

परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल...

पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा

पुणे : पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर...

पुणे, देहूरोड, खडकी छावणी परिसरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी छावणी मंडळाने प्रयत्‍न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले....