केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मे व जून २०२० या महिन्यांकरिता अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या उर्वरित केशरी...
जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक तर्फे 8000 गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
पुणे : जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील 8000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, चहापावडर...
कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी, केंद्र शासनाच्या पथकाची महानगरपालिका क्षेत्रात पाहणी
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने आज महानगरपालिका क्षेत्रात पाहणी केली त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महानगरपालिकेच्या वतीने...
पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ ची सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक २२/०४/२०२० सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी.
केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा
पिंपरी : लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरित्याच्या सवलतीच्या दरात धान्यांचे वाटप येत्या शनिवार...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे...
पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली...
पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा...
पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम राहील – विभागीय...
पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच...
पोलीसांनी बनविले खास “संजीवनी सॅनिटायझिंग वाहन”
भोसरी : भोसरी बीआरटी (टर्मिनल) बसस्थानक येथे कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, दररोज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्तासाठी असलेले पोलीसांना व भोसरी स्थानकांमध्ये असलेले वाहक चालक, तसेच येथील अधिकाऱ्यांसाठी...
रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या प्रमाणत वाढ : माजी खासदार गजानन बाबर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप...