शहरातील पाणीपुरवठा दररोज चालू करावा : जागृत नागरीक महासंघ

पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने शनिवारपासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग...

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने शनिवारपासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बंदचा निर्णय घेतला...

खासगी आस्थापना हा शब्द पूर्णपणे स्पष्ट करावा : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : शासन अधिसूचनेद्वारे साथी रोगप्रतिबंधात्मक अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरामधील सर्व खासगी आस्थापना 31...

पिंपरी मनपातील एनयूएचएम कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन मिळणार : केशव घोळवे

कामगार नेते केशव घोळवे यांच्या पाठपुराव्याला यश, एनयूएचएमच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार पुर्वलक्षी प्रभावाने वेतन द्यावे, असे केंद्रीय श्रम...

कोरोनाबाबत पिंपरी मनपाने केलेली सुविधा समाधानकारक – चंद्रकांतदादा पाटील

सरकारने काही निर्णय गोंधळात मंजूर केले : चंद्रकांतदादा पाटील पिंपरी : ‘कोरोना’बाबत काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी मध्ये पहिले रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुर्व...

‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना’ सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण

प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची इरफान सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी… पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेने महिला व बालकल्याण योजना ठराव क्रमांक २१ (दि. ०३ फेब्रुवारी २०२०) अन्वये नागरवस्ती विकास योजना विभागाकडील...

अफगाणीस्तानच्या अध्यक्षांनी काल दुस-यांदा घेतली अध्यक्ष पदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काल दुस-यांदा पदाची शपथ घेतली. मात्र त्यांचे विरोधक अब्दुल्लाह-अब्दुल्लाह समांतरपणे सत्ता स्थापन केली असून, तालिबानबरोबर होणा-या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर देशाला...

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी संशोधकांना पाठबळ द्यावे : ज्ञानेश्वर लांडगे

तिवारी दाम्पत्याच्या जागतिक पेटंटस नोंदणी विक्रमामुळे पीसीईटीच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा पिंपरी : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत व्हावी यासाठी बौद्धिक संपत्ती, अधिकार आणि व्यवस्थापन संस्कृतीस देशात अनुकूल...

ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय...

पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन...

स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल : डॉ. पराग काळकर

‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी : प्रताप गुरव पिंपरी : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात...