‘इकोफ्रेंडली’ इंद्रायणी थडी जत्रेत धावतेय ‘ई-रिक्षा’ अन् ‘ई-कार्गो’
वृद्ध नागरिक, दिव्यांग, मुलांसाठी मोफत सुविधा
ग्रीन शटल टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा पुढाकार
पिंपरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत ‘ई-रिक्षा’ आणि ‘ई-कार्गो’ रिक्षा धावताना दिसत आहे. जत्रेसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना जत्रेत फिरता यावे....
करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग
आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये...
सेंट पॉल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात
पिंपरी : मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन रामकृष्ण मोरे सभाग्रहात उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुंगलीकर, नगरसेविका...
पिंपरी चिंचवड मनपाने खुलासा करावा ऑक्सिजन पार्क की कार्बन डाय ऑक्साईड पार्क….
पिंपरी चिंचवड मनपाने उभे केले कार्बन डाय ऑक्सआईड पार्क !!
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेसुमार वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्सआईड वायु व पिपरी चिंचवड एम.आय.डी.सी मधील कारखान्यांमध्ये निर्माण...
थेट पध्दतीने देण्यात आलेले काम रद्द करा ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे, सत्ताधारी व मर्जीतील ठेकेदारांच्या संगनमताने माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीचे काम थेट पध्दतीने ठेकेदांराना देण्यात आले आहे....
कलारंग संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त “एक तोचि नाना” कार्यक्रम
आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत; सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत
पिंपरी : आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत. आम्हाला वेगवेगळी पात्रं जगायला मिळतात. त्यांची सुख - दु:ख अनुभवता...
महाराष्ट्रातील ‘माईल स्टोन’ इंद्रायणी थडीमध्ये भरगच्च ‘इव्हेंट’
आमदार महेश लांडगे यांचा मनोरंजनासह प्रबोधनावर भर, शिवांजली सखी मंचच्या सदस्यांकडून जत्रेची जोरदार तयारी
पिंपरी : महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन...
पिंपरी कॅम्पमधील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित
पिंपरी : पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक...
जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित “इलेक्ट्रीक व्हेईकलच्या रिट्रोफिटिंगवर आयएसओ सर्टिफाइड हँड्स-ऑन प्रशिक्षण वर”...
पिंपरी : आजकाल, बहुतांश वाहन कंपन्या इलेक्ट्रिक, क्लीनर आणि टिकाऊ पर्यायांकडे स्विच करण्याचे आश्वासन देतात. भारतातील वाहन क्षेत्रात एक ‘विद्युत’ क्रांती येत आहे. परंतु, वाहन कंपन्याना ऊर्जेचा मुख्य स्त्रोत...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कवींचे कवी संमेलन...
पिंपरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक कवींचे कवी संमेलन व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात...