संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य
पिंपरी : महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदे तयार केले असून त्या कायदया अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असून संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे...
अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन
पिंपरी : प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये महापौर जाधव यांनी केले असून सोमवारी 'ग' प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत...
व्हॉटस अॅपवर पाठवा तक्रारी
पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार...
पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील विनापरवाना व अमानांकित गतिरोधक काढून टाकावेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये किरकोळ अपघात/गंभीर अपघात/आणि अतिशय गंभीर अपघात की ज्यामुळे नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे,...
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तवादी विचारांचा प्रसार व्हावा – अजित पवार
पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने निगडी येथील पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भोसरी प्रथम आमदार विलास लांडे,...
असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची बैठक भोसरी येथे...
भोसरी : असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक गुरूवार दिनांक १८/०७/२०१९ भोसरी एम.आय.डी.सी. येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित करण्यात...
रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...
पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत...
सरसकट शास्तीकर माफीचा ठरावा करा : आमदार महेशदादा लांडगे
पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे...
आत्ताच पाणीकपात मागे घेतली जाणार नाही : आयुक्त
पिंपरी : मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो.
आजमितीला पवना धरणात 44 टक्के पाणीसाठा...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर
पिंपरी : पिंपरीत एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार शहरात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना नियोजन करुन विकासकामे केली जात होती. 'व्हिजन'...