गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...
स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध
पिंपरी : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने तसेच घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य...
पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये120 ई-बस दाखल
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार 120 ई-बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याकरिता पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के हिस्सा यानुसार या बसची विभागणी करण्यात...
पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करा – आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर...
वायसीएमएच रुग्णालयातील भोंगळ कारभारावर योग्य नियंत्रण ठेवावे
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील रुग्ण सेवेवरील विश्वासाने, शिवाय अतिशय...
बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन; महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते
पिंपरी : महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल ते खडकी या पुलाची लांबी...
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाही आढावा
पिंपरी : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक आकुर्डी येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबध्द...
कचरा व्यवस्थापणाचा बोजवारा उडण्यासाठी कारणीभूत अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी
पिंपरी : 1 जुलै 2019 पासून 'ब' क्षेत्रीय कार्यालाया अंतर्गत मनपा सेवेत असणारे मनपा आरोग्य अधिकारी मा. गोफणे, सहा आरोग्य अधिकारी इंदलकर तसेच चारही नगरसदस्य यांच्या उपस्थितीत, मनपाच्या घरोघरी...
नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा)...
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 13 जण इच्छुक
पिंपरी : महाराष्ट्रामधील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आक्टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादीने...