कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांचा पुणे जिल्हा दौरा
पुणे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय भेगडे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार दि. 3 जुलै 2019 रोजी सकाळी 9.45 वा. तळेगाव दाभाडे येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आगमन. सकाळी...
प्राधिकरणाच्या जागेतील अतिक्रमणे जागेसह नागरिकांच्या नावे करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना सव्वा सहा टक्के जमीन आणि सव्वा सहा टक्के एफएसआय देण्याचाही निर्णय
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करा
पिंपरी : महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना...
माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक ५९ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डींग (वरिष्ठ)...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स यांचे मान्यतेने व पिंपरी चिंचवड अँमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांचे सहकार्याने दि. २५/६/१९ ते २९/६/१९...
श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड
चिंचवड : चिंचवड-प्राधिकरण येथील अग्रवाल समाजाचे श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द बांधकाम व्यवसायी व ज्येष्ठ समाजसेवक भीमसेन अग्रवाल यांची निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ट्रस्टच्या...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास...
शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन
पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे...
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन
पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून...