जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवना नदीची महाआरती

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने पर्यावरणविषयक व्याख्यान व पवना नदीची महाआरती करण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते. यावेळी नगरसेविका...

नोकरदार महिलांच्या सोयीसाठी शहरात पाळणाघर सुरू करा

भाजप नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असंख्य महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करतात. त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने...

मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत

भोसरी : मोशीतील नव्याने होणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे...

“महात्मा फुले समता परिषदेच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश”

पिंपरी : महात्मा ज्योतिबा फुले यानावा ऐवजी, "महात्मा जोतीराव फुले" हेच नाव "अधिकृतपणे" वापरावे, असा ठराव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक १/६/२०२० रोजी मंजूर करण्यात आला. सर्वात आनंदाची गोष्ट...

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक...

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केए’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या...

‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत खेळांविषयक जनजागृती उपक्रमाबाबत

पिंपरी : आम्ही ‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत जागरूकता सेमीनार आयोजित करीत आहोत, जे भारत सरकारद्वारे उपक्रमीत आहे. मुलांमध्ये कला आणि खेळांच्या माध्यमातील जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक सेमिनार...

पंतप्रधान मोदींचे प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्य, त्यांचा प्रत्येकाला अभिमान – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पंतप्रधान नरेंद  मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...

विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच...