हुतात्मा बाबू गेनू यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिददिनी त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी...
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला.
पंकजा मुंडे यांच्या सभेदरम्यान काही नागरिक आणि...
महापालिका प्रशासनाला संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा विसर ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत, महात्मे युगपुरुष यांची जयंती अथवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत असते परंतु आज विश्ववंद्य संत तुकाराम महाराज यांची जयंती असताना देखील महापालिका...
पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल जाधव यांना श्रद्धांजली
पिंपरी : पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल जाधव यांना अग्निशमन विभाग संततुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका...
छत्रपतींचे कार्य समजण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासावे : मारुती भापकर
शिवजयंतीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला स्वत:ची करगंळी कापून रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दिनदुबळ्यांना, कष्टकरी शेतक-यांना न्याय...
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण
पिंपरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,...
चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने...
आदर्श आचारसंहिता लागू ; शासकीय वाहने जमा
पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे...
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धाचे दिघी येथे आयोजन
भोसरी : नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन, दिघी व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राघव मंगल कार्यालय दिघी येथे रविवार दिनांक ०२/१०/२०२२ रोजी (सकाळी ११.०० वा.) उदय चषक जिल्हास्तरीय...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांना पदावरून हटवावे : जागृत...
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. कोरोनामुळे दररोज वीस पंचवीस लोक मृत्युमुखी पडत आहेत व हजाराच्या संख्येत नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका...