महापालिकेच्या बोध चिन्हात “कटिबद्धा जनहिताय” केवळ लिहण्या पुरतेच : प्रमोद क्षिरसागर
महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेला 'पे अॅण्ड पार्कचा' निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे.
पिंपरी : 'पे अॅण्ड पार्क' चा निर्णय हा जनतेस...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ’ या संस्थेतर्फे सफाई कर्मचारी व...
पिंपरी : चिंचवड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ’ या संस्थेतील कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी, घंटगाडीवरील सफाई कर्मचारी अश्या कष्टकरी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान...
शाहिरांच्या अटकांचा लढा यूथ मूव्हमेंटकडून निषेध
पिंपरी : बुद्ध, कबीर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या आदर्श पुरुषांच्या विचाराने प्रभावित होऊन समाजात जनजागृती व समाज प्रबोधनाचे कार्य...
चिंचवड मतदारसंघातील पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते...
पिंपरी : विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र...
हुतात्मा बाबू गेनू यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिददिनी त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी...
स्वच्छता कामगारांचे काम बंद आंदोलन ; किमान वेतन दराने पगार न दिल्याचा आरोप
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले.
कोरोणा संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील...
पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी...
‘साद सोशल फाउंडेशन’च्या वतीने अंध बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी : कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील...
मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या...
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदीर परिसरात...
पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून 2020 व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020...









