‘साद सोशल फाउंडेशन’च्या वतीने अंध बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी : कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती
पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....
थेट पध्दतीने देण्यात आलेले काम रद्द करा ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे, सत्ताधारी व मर्जीतील ठेकेदारांच्या संगनमताने माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीचे काम थेट पध्दतीने ठेकेदांराना देण्यात आले आहे....
नागरिकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोरोनायोद्ध्यांना समर्पित : इरफान सय्यद
आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी, वंचितांना एक हात मदतीचा
पिंपरी : यंदाही करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू...
भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण...
आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न
गायिका सावनी रवींद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण.
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये आयोजित करण्यात आलेला क्रिसेंडो हा वार्षिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात...
अस्मानीच्या वतीने उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांचे स्वागत
पुणे : पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
संघटनेचे...
वाहतूक समस्येबाबत पोलिस अधिकाऱ्यांची अनास्था; आमदार लक्ष्मण जगताप यांनी कारवाईचा दिला इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २९) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला वाहतूक...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू
पुणे : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. २ नोव्हेंबर २०२० रोजीपासून आचारसंहिता ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत अस्तित्वात राहणार आहे....
भारतीय जनसंसदेची पिंपरी येथे बैठक : पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहिर
पिंपरी : भारतीय जनसंसदेच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी व पुणे कार्यकारिणीचे चर्चासत्र रविवारी दुपारी १२ ते २ या वेळात बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर...