कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स, ५०० नग के एन ९५ मास्क, २००० नग कवच...

डॉ.अशोक अग्रवाल यांना इंटरनेशनल सोसायटी ऑफ कोलोप्रॉक्टोलॉजीतर्फे फेलोशिप प्रदान 

चिंचवड : भोसरी येथील ओम मेडिकल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मेडिकल कमिटीचे प्रमुख, नामांकित ओम हॉस्पिटलचे डॉ. अशोक अग्रवाल यांना तेलंगानाच्या हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ऑफ कोलोप्रोक्टोलॉजी...

पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency...

पुणे, देहूरोड, खडकी छावणी परिसरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी छावणी मंडळाने प्रयत्‍न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले....

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांचा निधी

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांची मदत केली आहे. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' खात्यामध्ये खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याचे पत्र खासदार...

नागरिकांनी समुदायाच्या भेटी दरम्यान अवलंबा पंचसूत्री

पिंपरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या लोकांना समाजसेवी संस्थांची मदत पोहोचू लागली. या निमित्ताने होणारी गर्दी, चर्चा, पत्रकार परिषद, सरकारी कार्यालयातील सभा या...

पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...

अखेर निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी

भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश ; अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची प्रस्तावाला मान्यता पिंपरी : निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा या स्मारकाच्या स्थापनेपासुन वाऱ्यावरच होती...

बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा : खासदार संजय राऊत

थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटन पिंपरी : हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एैंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा आपल्याला दिला आहे. हा समाजकार्याचा वसा सर्व...

पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रदद् करा :...

पिंपरी : गृह मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून, कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्व पोलिसांना शासनाच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही.या नविन परिपत्रकातील जाचक अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहतील,त्यामुळे जाचक...