पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत.

सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे श्री राम मंदिर…..विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे

मकरसंक्रातीपासून ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ सुरु पिंपरी : श्रध्दा, भक्ती, अस्मितेचे आणि आस्थेचे स्वाभिमानाचे प्रतिक असणारे भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येणार...

संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव

पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...

राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन करावेत : डॉ. अनिल काकोडकर

केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना गोल्ड ॲवार्ड पिंपरी : भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य...

लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने डेअरी फार्म परिसरात वृक्षारोपण

पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात शुक्रवारी (दि. २१) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी,...

सिनेक्रोन आय.टी. कंपनीच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मास्कचे वाटप

पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी सिनेक्रोन आय.टी. कंपनीचे सहायक संचालक रफिक नदाफ व अशोक कळसकर यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्या करिता २५०० मास्क व...

पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळे

पिंपरी : 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देण्या अगोदर महिलांना भेडसावणारे प्रश्न सोडवावेत. केंद्रसरकारने महागाई, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत सक्षम...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष व आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा, रक्तदान शिबिर व शिधावाटपाचा कार्यक्रम दिनांक 5 जून 2021 रोजी, सकाळी 10.00 ते...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे निगडीमध्ये ना.बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय जननेते आणि विद्यमान मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते निगडीमध्ये करण्यात आले. सोशल डिस्टसिंग पाळत पक्षाने...

पुणे, देहूरोड, खडकी छावणी परिसरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी छावणी मंडळाने प्रयत्‍न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले....