मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची सुरक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे. ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा दूरध्वनी...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता खालील अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच
कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडा
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी...
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राने लक्ष घालण्याची गरज ; भारती चव्हाण यांचे पंतप्रधानांना साकडे
राज्य शासन आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे
पिंपरी : राज्यात कोरोनाला रोखण्यात राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. प्रशासनाला कोणतेच निर्णय ठोसपणे घेता आले नाहीत त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या...
व्यापारी गाळ्यांचा मिळकत कर माफ करा : पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे मार्च 2020 पासून बहुतांश काळ शहरात पुर्णता किंवा अंशता लॉकडाऊन होते. आजही ‘ब्रेक द चेन - 3’ अंतर्गत व्यापा-यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन पर्यंत...
कोरोना उपाययोजनांसंदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप – चॅट बॉट प्रणालीचा वापर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप - चॅट बॉट प्रणालीचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत...
सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला निश्चित हरवू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी चिंचवडमधील 'करोना' उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ३० जूनपर्यंत मिळकत करात सवलत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी सन २०२०-२०२१ मिळकत कर ३० जून २०२० पर्यंत रोख भरल्यास १० टक्के सवलत व ऑनलाइन...
चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार
पिंपरी : पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया...









