मोदी सरकारला सत्तेची मस्ती ; त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकु येत नाही : सचिन साठे
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी ; तरी मोदी सरकार भाववाढ करीत आहे : सचिन साठे
पिंपरी : मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही....
प्रत्येक कामगाराच्या दारात विकासाची गंगा अवतरीत होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार..!
मानवतेच्या दृष्टीकोनातून शहरासह राज्यातील कामगारांना कंपन्यांनी वेतन द्यावे..
कामगार नेते इरफान सय्यद यांचे कंपन्यांना आवाहन…
पिंपरी : ‘पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे...
संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव
पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...
कोरोनाविरुद्धची लढाईत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन चांगले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे, त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता...
आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिकाच्या वतिने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा घेतला निर्णय
पिंपरी : आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिका सभेने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश...
नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस
पिंपरी : नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे तसेच याबाबत नोटीस...
पिंपरी चिंचवड शहरातील दैनंदिन व्यवहार चालू करण्यासाठी व्यवसायिकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील जिवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज...
निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!
ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी
पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित...
पिंपरी चिंचवड शहरामधिल सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करावेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी अद्यापही रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे ताबडतोब थांबवून सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करुन द्यावेत आणि आजपर्यंत झालेल्या या कामांचे...
महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे
पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...