आणखी पन्नास व्हेंन्टीलेटर खरेदी करा : ॲड. नितीन लांडगे
वाढती रुग्ण संख्या पाहता भोसरीत जम्बो कोविड रुग्णालय ताबडतोब सुरु करा : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड - 19 ची वाढती रुग्णसंख्या पाहता आयुक्तांनी स्व:ताच्या...
‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस
पिंपरी : नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे तसेच याबाबत नोटीस...
शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे : आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. महापालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका...
कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात : ॲड. वैशाली काळभोर
महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोर
पिंपरी : कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु आहे. वय वर्षे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ (cowin.gov.in) या संगणक...
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...
संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव
पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...
निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!
ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी
पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित...
सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे
जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न
पिंपरी : अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे...
महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे
पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...