पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
पिंपरी : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूच्या पुतळयास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके...
पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्रविकार होणार दूर ; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर...
पिंपरी : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे व आजार समोर आले आहेत. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व...
कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी, केंद्र शासनाच्या पथकाची महानगरपालिका क्षेत्रात पाहणी
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने आज महानगरपालिका क्षेत्रात पाहणी केली त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महानगरपालिकेच्या वतीने...
शहरात दररोज व नियमित पाणी पुरवठा करा : सचिन साठे
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुर्ण भरले आहे. या पुर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि...
पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना जागृत नागरिक महासंघातर्फे नाष्टा पाकिटांचे...
पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव...
अपयश कायम नसते, खचून जाऊ नका – संतोष पाटील
पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण देऊन घडवले जात आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळणार आहेत. मुलांना मुलांसारखे वागू द्या, त्यांचा निरागसपणा हेरावून...
‘सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ ‘इंद्रायणी थडी’मध्ये स्वाक्षरी मोहीम
- आमदार महेश लांडगे यांचे मनोरंजनासह जनजागृतीला प्राधान्य
- केंद्रातील भाजपा सरकारच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवडमधून समर्थन
पिंपरी : केंद्रातील भाजपा सरकारने ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ बाबत केलेल्या कायद्यांचे समर्थन करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्वांत मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’मध्ये जनजागृती आणि...
केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले
पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती...
पुणे – पिंपरी चिंचवड ‘लॉकडाउन’मध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याची परवानगी द्या : आमदार महेश...
पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्तांना यांना निवेदन
'लॉकडाउन'च्या नियमावलीत उद्योगांबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी
पिंपरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाउन’ करणे उचित आहे....