नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देश पातळीवर आहे.  संपूर्ण देशाचे लक्ष या शहराकडे आहे. या शहराच्या भविष्याचा विचार करुन अधिकाधिक लोकाभिमुख विकास प्रकल्प आणि उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचा...

महापौर आपल्या दारी

पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व...

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी अपंगांना अडथळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे. या वाहन तळापासून अपंग व्यक्तींना जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. या रॅम्पवरून अपंग बांधव ये-जा...

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर : जिल्हाधिकारी...

पुणे : पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/...

महाशिवरात्र निमित्त कृष्णानगर चिंचवड येथील रायरेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

दर्शनाकरिता लांबच लांब रांगा, दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद  चिंचवड : ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १५ एप्रिल १६४५ रोजी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे...

यशस्वी संस्थेचे आयआयएमएस व विवेकानंद केंद्र यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स व विवेकानंद केंद्र पिंपरी चिंचवड शाखा यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी सामंजस्य कराराच्या मसुद्यावर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकीची निर्मिती व्हावी : प्रमोद...

निगडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (सेक्टर नंबर 22, ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी, या मागणीचे पत्र पोलिस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश यांना "लढा यूथ मूव्हमेंट"...

‘पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना’ सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण

प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची इरफान सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी… पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेने महिला व बालकल्याण योजना ठराव क्रमांक २१ (दि. ०३ फेब्रुवारी २०२०) अन्वये नागरवस्ती विकास योजना विभागाकडील...

पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency...

शहरातील पाणीपुरवठा दररोज चालू करावा : जागृत नागरीक महासंघ

पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक...