१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी
मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...
आजारांवर मोबाइलद्वारे कन्सल्टिंग; चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांचा उपक्रम
पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांच्या संयुक्त विद्यमानाने 'माझे आरोग्य, माझी जबाबदारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन केले जाणार असून मोबाइलद्वारे...
महापालिका प्रशासनाला संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा विसर ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत, महात्मे युगपुरुष यांची जयंती अथवा पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत असते परंतु आज विश्ववंद्य संत तुकाराम महाराज यांची जयंती असताना देखील महापालिका...
कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी
पिंपरी : पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी सोमवारी (ता. २८) राज्याचे कामगार मंत्री...
आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...
‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील 'कोरोना' व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा
■ मृत्यूदर रोखण्यासोबत 'कोरोना'चा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या
■ गणेश विसर्जन घरगुती स्वरुपातच करा
■ 'कोरोना'चा परिणाम...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलचा बदनामीकारक मजकूर काढा : संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
पिंपरी : "रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या वादग्रस्त पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळण्यात यावा, या मागणीसाठी...
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला.
पंकजा मुंडे यांच्या सभेदरम्यान काही नागरिक आणि...
महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे
पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...
पारंपरिक खेळाला नवसंजीवनी
पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...