मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि...

थेट पध्दतीने देण्यात आलेले काम रद्द करा ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे, सत्ताधारी व मर्जीतील ठेकेदारांच्या संगनमताने माध्यमिक शिक्षण विभागातील फर्निचर साहित्य खरेदीचे काम थेट पध्दतीने ठेकेदांराना देण्यात आले आहे....

रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले

पिंपरी : रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. या सर्वांच्या वाहतूक हलचाली संबंधी तक्रार/माहीती हवी असल्यास व्हाट्सअप हेल्पलाईन क्र.९५२९६९१९६६ वर संपर्क साधावा.

रतन टाटा यांचे सहकार्य भारतीय कामगार कधीच विसरणार नाहीत – इरफान सय्यद

पिंपरी : देशासह राज्यावर कोरोना विषाणू या आजाराचे महाभयंकर संकट आले आहे. याचा वेळीच धोका ओळखून टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी संकटात सहकार्य म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीस दीड...

बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घाला-उपमुख्यमंत्री अजित पवार...

* कोरोना प्रतिबंधासाठी हॉट स्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा * पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कंटेंटमेंट भागासाठी सूक्ष्म नियोजन करा * दाट लोकवस्ती मधील नियंत्रणासाठी स्वच्छतेवर भर द्या * रेड झोन...

भोसरी मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, विविध गावातील गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. अशी माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी...

पुणे, देहूरोड, खडकी छावणी परिसरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी छावणी मंडळाने प्रयत्‍न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले....

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत.

छत्रपती राजर्षीशाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी तर्फे अभिवादन

पिंपरी : छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच "सामाजिक न्याय दिवस" राजर्षी शाहू महाराज यांच्या के. एस. बी. चौक चिंचवड स्टेशन रोडवरील पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या...

भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयमध्ये भारतीय संविधान कार्यशाळा संपन्न

भोसरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक...