‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग
इंद्रायणी नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
शहीद जवान संभाजी राळे कुटुंबियांचीही उपस्थिती
पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८...
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप
पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून आयोजित तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प या उपक्रमात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...
माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणीत महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 16) मोर्चा काढला. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा
पुणे : पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर...
एचए कंपनीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरु करा : डॉ. कैलास कदम
पिंपरी : कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्यामुळे देशभर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून केंद्र सरकारने नुकतेच पंचवीस खाजगी कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन...
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न
पिंपरी : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड येथील ब्रम्हचैतन्य सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या...
इंद्रायणीनगर, बालाजीनगरमधून कपबशीला मताधिक्य मिळणार; विलास लांडे विजयी होणार – संजय वाबळे
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात कपबशीचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला...
महाराष्ट्र सरकारने आपल्या युवकांना “रोजगार विनमय केंद्रमार्फत” रोजगार उपलब्ध करून द्यावेत : सामाजिक कार्यकर्ते...
१) कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक कंपन्यामध्ये कामगार उपलब्ध नसल्याने ज्या जागा रिक्त आहे त्यांची माहिती मागवुन त्यासर्व जागा " रोजगार विनमय केंद्र " ( EMPLOYMENT EXCHANGE ) मार्फत भरण्यात...
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर...
पुणे : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवडच्या वतीने देण्यात आलेल्या 31 मार्च 2020 ते 12 जून 2020 या कालावधीतील संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-या अर्जदारांच्या...