श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री...

महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे

पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...

सरसकट शास्तीकर माफीचा ठरावा करा : आमदार महेशदादा लांडगे

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अभिवादन

पिंपरी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी, पिंपरी येथील व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मोरवाडी येथे...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” आयुक्तांनी चिपळूण आणि महाडला पाठवावे

पिंपरी : कोकणात पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. त्यात महाड आणि चिपळूण शहराची अवस्था खूपच बिकट आहे. आपण सर्वजण कोकणचे हापूस आंबे अगदी चवीने आणि आवडीने खातो, कोकणात...

वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांसाठी सीएसआर फंडातून प्रयत्न करु : आमदार महेश लांडगे

डॉ. ढोबळे यांच्या अनुभवाचा लाभ शहरवासियांना होईल.....आमदार महेश लांडगे भोसरी इंद्रायणीनगर येथे डॉ. विजय फ्रि मेडीकल क्लिनिकचे उद्‌घाटन पिंपरी : वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणांचा तुटवडा दूर करण्यासाठी पिंपरी...

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग

 इंद्रायणी नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश  शहीद जवान संभाजी राळे कुटुंबियांचीही उपस्थिती पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८...

दिड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही...

जमिन गैरव्यवहार प्रकरणातील बी.के.जैन बिल्डरचा अटकपूर्व जामीन नामंजूर

                                        पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मोठा घोटाळा प्रकरण       ...

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी : निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत...