मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार
मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे...
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन
पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना...
मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया आकुर्डी या संस्थेस मान्यता
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या " आमचं गाव आमचा विकास " कार्यक्रमांतर्गत महिला कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे परिपत्रक जारी
पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने" आमचं गाव आमचा विकास"...
बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या डेटा एन्ट्री प्रशिक्षणार्थीची निवड रद्द करा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोव्हीड १९ करीता डेटा एन्ट्री करणेकामी, मानधनावर करण्यात आलेली बेकायदेशीर भरती रद्द करण्यात यावी. व त्याजागी यावर्षीकरीता मनपा मध्ये कोपा...
‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...
संपूर्ण भोसरीगाव एकवटले, विलास लांडे यांच्या विजयाचा भोसरीकरांचा निर्धार; प्रचाराचा नारळ फुटला
पिंपरी : भोसरीच्या विकासात माजी आमदार विलास लांडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भोसरीगावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भोसरीसह संपूर्ण मतदारसंघात झालेले विकास प्रकल्प विलास लांडे...
भारतीय जनसंसदेची पिंपरी येथे बैठक : पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहिर
पिंपरी : भारतीय जनसंसदेच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी व पुणे कार्यकारिणीचे चर्चासत्र रविवारी दुपारी १२ ते २ या वेळात बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर...
‘स्पर्श’ हॉस्पिटलमधील भ्रष्टाचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : योगेश बहल
अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बेकायदेशीररीत्या दिलेले पैसे परत घ्यावेत
पिंपरी : सत्ताधारी भाजपाने कोरोना महामारीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रूपयांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला...
वायसीएमएच रुग्णालयातील भोंगळ कारभारावर योग्य नियंत्रण ठेवावे
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील रुग्ण सेवेवरील विश्वासाने, शिवाय अतिशय...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 38 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले असून शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार...











