पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अभिवादन
पिंपरी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी, पिंपरी येथील व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मोरवाडी येथे...
सीएए विरोधात कायदा हातात घेणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : मिलिंद परांडे
शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव ; मिलिंद परांडे
पिंपरी : ‘सीएएच्या’ विरोधामध्ये जे अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरु आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल,...
पिस्टल व जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या आरोपींस अटक
गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 कडून दिनांक ०४/०१/२०२१ रोजी, पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अमरनाथ वाघमोडे यांच्या...
मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत योगसाधना शिबीर
पिंपरी : मानिनी फाऊंडेशन ही महिलांच्या आरोग्य, मानसिक आणि आर्थिक सक्षमतेसाठी सामाजिक काम करणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. डॉ. भारती चव्हाण यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने कोरोना कोविड -19...
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते.
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांना बडतर्फ करण्यात यावे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांनी शिक्षण भरती घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार शिरसाट यांच्याशी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना मानल्या दिल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर...
महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे ; विरोधी पक्षनेते नाना काटे
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महानगरपालिका...
एक्स्प्रेस हायवे प्रवासासाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न, ७० ठिकाणी माहिती फलक लागले; आमदार जगताप यांची...
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर सुरक्षित प्रवासासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश
पिंपरी : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून अपघात विरहित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकीची निर्मिती व्हावी : प्रमोद...
निगडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत (सेक्टर नंबर 22, ओटास्किम) या ठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी, या मागणीचे पत्र पोलिस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश यांना "लढा यूथ मूव्हमेंट"...
महाराष्ट्रातील ‘माईल स्टोन’ इंद्रायणी थडीमध्ये भरगच्च ‘इव्हेंट’
आमदार महेश लांडगे यांचा मनोरंजनासह प्रबोधनावर भर, शिवांजली सखी मंचच्या सदस्यांकडून जत्रेची जोरदार तयारी
पिंपरी : महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन...