पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

पुणे :  विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. २ नोव्हेंबर २०२० रोजीपासून आचारसंहिता ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत अस्तित्वात राहणार आहे....

लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल...

पुणे : लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा...

बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा : खासदार संजय राऊत

थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटन पिंपरी : हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एैंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा आपल्याला दिला आहे. हा समाजकार्याचा वसा सर्व...

१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...

सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते “काव्यातील नक्षत्र”चे प्रकाशन

पिंपरी : नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने दर महिन्याच्या ई मासिक "काव्यातील नक्षत्र" ऑक्टोबर २०२० चे ऑनलाईन प्रकाशन आयोजित केले आहे. सहाव्या अंकात मैत्री, नक्षत्र, रात्र, किनारा या विषयांवरील कवितांचा...

महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली. https://twitter.com/pcmcindiagovin/status/1251493260587003904?s=20

जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते सरकारने करुन दाखविले : शंकर गायकर

सरकारच्या दडपशाहीबाबत शनिवारी राज्यभर वारकरी व विश्व हिंदू परिषद जनजागृती करणार पिंपरी : कोरोना कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पालखी सोहळ्यावर दडपशाही पध्दतीने जाचक प्रतिबंध लादले आहेत. रेल्वे,...

“गाथा लोकशाहीराची” व “गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा”

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहरातील "गुणवंत कामगार पुरस्कार" वितरण आणि...

बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या डेटा एन्ट्री प्रशिक्षणार्थीची निवड रद्द करा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोव्हीड १९ करीता डेटा एन्ट्री करणेकामी, मानधनावर करण्यात आलेली बेकायदेशीर भरती रद्द करण्यात यावी. व त्याजागी यावर्षीकरीता मनपा मध्ये कोपा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करा

पिंपरी : महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना...