दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) विशेष मोहीम

पिंपरी : शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे “ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र” आणि “वैश्विक ओळखपत्र” (UDID) देण्यासाठी महापालिकेच्या वतीने १० मे ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात...

कोरोनाच्या अटकावासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज  – डॉ. अविनाश भोंडवे

'यशस्वी' संस्थेच्यावतीने आयोजित 'कोरोनाविषयक जनजागृती कार्यशाळा' संपन्न पिंपरी : लॉकडाऊनचा कालावधी शिथिल होत असताना व विविध ठिकाणी खासगी कार्यालयांचे कामकाज सुरु होत असताना आता प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज आहे असे...

बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा : खासदार संजय राऊत

थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटन पिंपरी : हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एैंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा आपल्याला दिला आहे. हा समाजकार्याचा वसा सर्व...

पुणे – पिंपरी चिंचवड ‘लॉकडाउन’मध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याची परवानगी द्या : आमदार महेश...

पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्तांना यांना निवेदन 'लॉकडाउन'च्या नियमावलीत उद्योगांबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी पिंपरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाउन’ करणे उचित आहे....

श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड

चिंचवड : चिंचवड-प्राधिकरण येथील अग्रवाल समाजाचे श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द बांधकाम व्यवसायी व ज्येष्ठ समाजसेवक भीमसेन अग्रवाल यांची निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ट्रस्टच्या...

वायसीएमबाबत रुग्णांच्या वाढलेल्या तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला शोभणाऱ्या नाहीत; आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोई-सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब श्रीमंत...

घरकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत 2014 पर्यंत 6 हजार 720 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 6 हजार 530 घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे, या 6...

दिघी-विश्रांतवाडी पालखी मार्गावरील तीन हजार रोपांचे नुकसान

पिंपरी : महापालिका उद्यान विभागातर्फे दिघी-विश्रांतवाडी रस्त्यामधील दुभाजक सुशोभिकरण करून त्याचे एक वर्ष देखभाल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली होती. प्राप्त निविदाधारकांपैकी मेसर्स अथर्व स्वयंरोगार औद्योगिक संस्था यांनी महापालिकेच्या प्रस्तावित...

सामाजिक समरसतेचे प्रतिक असणारे श्री राम मंदिर…..विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे

मकरसंक्रातीपासून ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी समर्पण व जनजागरण अभियान’ सुरु पिंपरी : श्रध्दा, भक्ती, अस्मितेचे आणि आस्थेचे स्वाभिमानाचे प्रतिक असणारे भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येणार...

स्वच्छता कामगारांचे काम बंद आंदोलन ; किमान वेतन दराने पगार न दिल्याचा आरोप

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले. कोरोणा संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील...