रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...

पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत...

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा ; सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी...

सीएए विरोधात कायदा हातात घेणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : मिलिंद परांडे

शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव ; मिलिंद परांडे पिंपरी : ‘सीएएच्या’ विरोधामध्ये जे अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरु आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल,...

शहरामधील नालेसफाईची कामे अपुर्णच

पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या...

व्यापारी गाळ्यांचा मिळकत कर माफ करा : पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे मार्च 2020 पासून बहुतांश काळ शहरात पुर्णता किंवा अंशता लॉकडाऊन होते. आजही ‘ब्रेक द चेन - 3’ अंतर्गत व्यापा-यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन पर्यंत...

वाहतूक समस्येबाबत पोलिस अधिकाऱ्यांची अनास्था; आमदार लक्ष्मण जगताप यांनी कारवाईचा दिला इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २९) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला वाहतूक...

पंतप्रधान मोदींचे प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्य, त्यांचा प्रत्येकाला अभिमान – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पंतप्रधान नरेंद  मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे...

कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे...

पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...

पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील मजुरी करून उपजीविका भागविणाऱ्या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.