महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...

कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

पिंपरी : कोकणी युवकांनी आता उच्च शिक्षणाकडे आपले ध्येय केंद्रित करावे परंतु त्याच बरोबर नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करावी. असे मत कोकण खेड तालुका अठरागांव...

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंत्ता ढासळली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४...

पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी

पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...

विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी....

राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्या : प्रकाश मुगडे

पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे...

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत

 आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार पिंपरी : पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया...

ओबीसी जनगणना जातनिहाय करा, अन्यथा आंदालन : कल्याण दळे

पिंपरी : भारताची जनगणना दर दहा वर्षांनी होते. या जनगणनामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गाची (ओबीसी) स्वतंत्र जातनिहाय नोंदणी करावी, अन्यथा राज्यभर ओबीसी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा प्रजा...

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत विविध संवर्गाच्या चाचण्यांचे पुर्ननियोजन करण्यात येणार

पिंपरी : प्रशासकीय कारणास्तव व जनतेच्या सोयीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत विविध संवर्गाच्या नवीन व कालबाह्य झालेल्या अनुज्ञप्तीचे नुतनीकरण व त्या करिताच्या...

बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करा : कल्याणराव दळे

प्रजा लोकशाही परिषदेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार पिंपरी : केंद्र सरकार 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना करणार आहे. या जनगणनेमध्ये देशभरातील ओबीसी समाजासह सर्व जाती, धर्मांची स्वतंत्र रकान्यात...