अस्वच्छ परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांपर्यंत शैक्षणिक योजना पोहोचविण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई :  अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले. विधानभवनात...

मराठी भाषा गौरव दिन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ एक जण निरीक्षणाखाली – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली दाखल आहे. आतापर्यंत ८६ जणांना घरी सोडण्यात आले असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह अन्य नऊ देशांतील...

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा – मंत्री अमित...

मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्काळ सुरु...

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ७ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

नवी दिल्ली : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 रोजी निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा...

हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – एकनाथ शिंदे

मुंबई : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी...

मच्छिमारांच्या विकासासाठी निधीची पूर्तता करणार – अशोक चव्हाण

मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ जेट्टीपैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी...

विधिमंडळात साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

मध्यवर्ती सभागृहात ‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रम - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर मुंबई : मराठी भाषा दिनानिमित विधिमंडळात 27 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सभापती रामराजे नाईक- निंबाळकर...

विमानतळ विकासामध्ये पर्यटन, उद्योग, शहर विकासाचा दृष्टिकोन ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : पायाभूत सुविधांचा विकास एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून विमानतळांच्या विकासाकडे न पाहता त्या परिसरातील पर्यटन, उद्योग, शहरविकासाला चालना कशी मिळेल ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे. शिर्डीची आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन...

आदिवासींचे जीवन बदलविणाऱ्या योजना कालबद्ध रितीने राबविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठीच्या योजनांची कालबद्ध रितीने व समन्वयाने अंमलबजावणी झाल्यास त्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल व ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानभवन येथे...