इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या. कामाची प्रगती पाहण्यासाठी मंगळवारी स्वतः सर्व...
महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महिला आर्थिक विकास महामंडळाचा 45 वा वर्धापन दिन
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी असून महामंडळाच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार
नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’(And Then One Day) या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन 2019 या वर्षाचा साहित्य...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर
कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! - परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण
मुंबई : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी...
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची...
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा
मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसंदर्भात तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आढावा बैठक झाली.
यावेळी पशुसंवर्धन सचिव अनुप...
राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या; एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता – शिक्षणमंत्री प्रा....
मुंबई : राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या 8 विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत...
कर्जमुक्ती झालेल्या शेतक-यांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वार्ताहर परिषदेला संबोधित केले. महात्मा फुले शेतक-यांची कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली...
आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार
मुंबई : राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राजशिष्टाचार या विभागाच्या राज्यमंत्री...











