कट, कॉपी व पेस्ट शोधक लॅरी टेस्लर यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाला कट, कॉपी व पेस्ट या संकल्पनेची ओळख करून देणार्‍या संगणक शास्त्रज्ञाचे गुरुवारी निधन झाले. लॅरी टेस्लर असे त्यांचे नाव होते. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचे निधन...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं इराणमधे दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन नव्या रुग्णांना कोविड-१९ ची बाधा झाली असल्याचं आढळलं आहे. इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला...

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. दिल्ली सचिवालयात श्री. सामंत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण...

वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघाटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट...

राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह; चारजण निरीक्षणाखाली; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या 77 जणांपैकी 73 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि...

शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे होणार गठण; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आता महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिन !   मुंबई : शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत औपचारिक व्यवस्था नसल्यामुळे तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने...

भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत

मुंबई (वृत्तसंस्था) : भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय...

महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...