विधानभवन प्रांगणात सभापती, उपसभापती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी...

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली; परदेशी पाहुण्यांनाही भावला शिवजयंती सोहळा

हणमंतराव गायकवाडांचा 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मान नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त...

शिवाजी पार्कवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक, डॉ.अनिल काकोडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ.मंजुषा...

तरुण, नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी एप्रिलमध्ये होणार ‘स्टार्टअप सप्ताह’

24 स्टार्टअपना मिळणार प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य; सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे राज्यातील तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी एप्रिलमध्ये ‘महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह’ आयोजित...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे : गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील ,असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी...

सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाची नाही, तर या प्रकरणांच्या  तपासात सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आपल्या...

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जाहीर मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी संभोग आणि मुलांच्या लैंगिक संबंधांवर केलेल्या वक्तव्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. तसंच,  इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ केली आहे. आता ही संख्या 18...

कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती बिघडली आहे. गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल...