निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे दाखले गोळा करण्याचे केंद्रसरकारचे संबंधित बँकांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्ती वेतनधारकानां बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत या दृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे.
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा...
आज आर्थिक अहवाल सादर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल.
अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल...
भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....
पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे. पाच हजार ३४० मीटर उंचीवरील एवरेस्ट शिखराच्या छावणीजवळ रविवारी या...
चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्चित दिशेनं प्रयत्न करेल, असं...
लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ब्रेग्झिट कराराच्या बाजूनं ६२१...
मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक : मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक जिल्ह्याची आढावा...
कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना 'लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
मुंबई : कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे केले....
अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धुळे जिल्हा आढावा बैठक
धुळे : राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी
20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते...











