सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव,...
इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही, यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार...
‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी हॉर्वर्ड विद्यापीठ मदत करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्यसेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, 'आशा' वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
सामान्यांना गुणवत्तापूर्ण व जलद अशी आरोग्य सेवा...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची 385 वी बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी उद्योग विभागाचे सचिव भूषण गगराणी, उद्योग...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावलीनुसार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य...
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषी मंत्री दादा भुसे
कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा
पुणे : शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतक-यांना कृषी विद्यापीठांने...
राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही पाहणी राष्ट्रीय...
‘एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
विधान परिषदेच्या आमदार डॉ....
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले....











