बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे....

शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल – कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषिमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकरी, संघटना आणि शासन यांच्यात चर्चेसाठी व्यासपीठ मुंबई : प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक...

महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी...

रोम इथं सुरु असलेल्या पहिल्या मानांकित कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुनील कुमारचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत रोम इथं सुरु असलेल्या ग्रीको-रोमन वर्गात भारताच्या २२ वर्षीय सुनील सिंगनं  वरिष्ठ मानांकित कुस्ती स्पर्धेच्या ८७ किलो वजनी गटात पहिल्यांदाच खेळताना अमेरिकेच्या पॅट्रिक मार्टिनेझ...

खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्‍या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...

हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया किचेनोक यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. सानिया किचनोक जोडीनं उपांत्य फेरीत...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगासाठी अमेरिकी सिनेटच्या सदस्यांना न्यायमंडळाचे सदस्य म्हणून दिली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगासाठी अमेरिकी सिनेटच्या सदस्यांना न्यायमंडळाचे सदस्य म्हणून काल शपथ देण्यात आली. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी सदस्यांना शपथ...

ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल अर्थात राणीच्या वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. इंग्लंडच्या न्याय मंत्रालयानं ही घोषणा केली. ते इंग्लंड आणि वेल्सच्या...

भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था आहेत, असं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत भारतीय औद्योगिक संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात...

महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द करावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द करावा आणि फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना केली आहे. वीज ग्राहक...