राष्ट्रीय लोकसंख्या सूचीसाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं अथवा बायोमेट्रिक चाचणी केली जाणार नाही, केंद्र सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जनगणना नोंदणी - एन पी आर साठी कोणत्याही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं, केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या जनगणनेसाठी फक्त एक...

देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर...

जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित “इलेक्ट्रीक व्हेईकलच्या रिट्रोफिटिंगवर आयएसओ सर्टिफाइड हँड्स-ऑन प्रशिक्षण वर”...

पिंपरी : आजकाल, बहुतांश वाहन कंपन्या इलेक्ट्रिक, क्लीनर आणि टिकाऊ पर्यायांकडे स्विच करण्याचे आश्वासन देतात. भारतातील वाहन क्षेत्रात एक ‘विद्युत’ क्रांती येत आहे. परंतु, वाहन कंपन्याना ऊर्जेचा मुख्य स्त्रोत...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कवींचे कवी संमेलन...

पिंपरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व  बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक कवींचे कवी संमेलन व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात...

भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष पदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक...

“कृषिक 2020” प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे : शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार आहे. ४३५ सदस्यांच्या या प्रतिनिधी गृहात डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे. आपल्या राजकीय...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य...

13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेत पी.के.वैष्णव, मिरा सिंग, समशेर सिंग, समरेश जंग,...

सांघिक गटात सीआयएस,सीआरपी, आयटीबीपी, सीआरपीएफ संघांना सुवर्ण पिंपरी : महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पी.के.वैष्णव,समशेर सिंग, मिरा सिंग, समरेश जंग व किर्ती के सुसीलन यांनी आपापल्या...