‘पीएमआरडीए’च्या पाणी पुरवठ्यासाठी सर्वंकष आराखडा सादर करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

पीएमआरडीए आढावा बैठक मुंबई : पुणे महानगर प्रदेशातील लोकसंख्येला प्रतिदिन दरडोई अवघे ७० लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अपुरा पाणी पुरवठा या भागाच्या विकासात प्रमुख अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे...

इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माईली यांनी दिली आहे. याप्रकरणी जबाबदार...

“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत...

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी दाखल केलेली दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायमूर्ती...

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित रतुल पुरी यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलाँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची सक्तवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली...

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग सुरु होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध येत्या २१ तारखेला महाभियोग सुरु होण्याची शक्यता आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवायला...

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे व्यासपीठ उपयुक्त – पोलीस...

तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे उदघाटन  पुणे : अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील गुणवान क्रिडापटू  पुढे येण्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास या स्पर्धेचे व्यासपीठ...

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

कराड : पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया...