भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज – भगत सिंह कोश्यारी

'ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया : द रोड अहेड' कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई : महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या...

कृषिविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे...

जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी – दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य द्यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी...

तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...

विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई : विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करावा. त्याकरिता विभागाने सकारात्मकता वाढवावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. ऊर्जा विभागातील विविध योजनांचे सादरीकरण...

विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे...

मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात...

शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज – अनंत बागाईतकर

नवी दिल्ली : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन  दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी केले. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने...

समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देणार – धनंजय मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मॅरेथॉन आढावा मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या विभागांतर्गत येणाऱ्या समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

अपयश कायम नसते, खचून जाऊ नका – संतोष पाटील

पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण देऊन घडवले जात आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळणार आहेत. मुलांना मुलांसारखे वागू द्या, त्यांचा निरागसपणा हेरावून...