मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अँपासेट स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे  देण्यात आला आहे. अँपासेट...

मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबविली जाते....

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मंत्री अनिल परब, आदित्य ठाकरे, आमदार रोहित...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र...

पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी लवकरात लवकर सोडविण्यासाठी या मार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पुणे-नाशिक महामार्गावर सुरु असलेल्या...

सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षा महत्वाची ; पोलीस निरीक्षक डी.एस.हाके

पुणे : सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी केले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची...

मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर पालकांचे लक्ष हवे ; सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण

पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी  साहेबराव गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत...

देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....