दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं भारत आणि अमेरिकेचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध  एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे....

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला प्रतिनिधीगृहाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे...

मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न

नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश...

मराठा आरक्षण: ज्येष्ठ वकिलांना बदलले नाही

सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार - सुभाष देसाई नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत....

‘एमआयडीसी’च्या वाढीव सेवा शुल्कास स्थगिती – सुभाष देसाई

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दि. 11 नोव्हेंबर 2019 च्या परिपत्रकान्वये वाढविलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात येऊन यासंदर्भात शासन स्तरावर फेरविचार करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री...

हरविलेल्या, निराधार मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई :  श्रद्धानंद महिलाश्रम संस्थेत दाखल निराधार किंवा हरवलेल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईकांनी सबळ पुराव्यासह 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास...

राज्यातील विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीवर भर देण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश

नागपूर : राज्यातील विकास महामंडळांनी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी प्राप्त निधीचा विनियोग करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. राजभवनातील सभागृहात 19 डिसेंबर रोजी विदर्भ...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

पुणे : दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी ख्रिसमस नाताळ व 31 डिसेंबर 2019 रोजी वर्ष अखेर दिवस असे उत्सव साजरे होणार आहेत. जिल्हयात काही मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून...

निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे....

रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...