हैदराबादमध्ये पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे मॉडेल राबविण्यासाठी पुढाकार
हैदराबादच्या चार उच्चस्तरीय पथकांचे सलग अभ्यास दौरे
पुणे : हैदराबाद (तेलंगणा) येथील 20 हून अधिक प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण चार पथकांनी नुकतेच पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे विशेष अभ्यास दौरे केले. येथील...
‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार
नागपूर : राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या 'सुखोई'तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर...
वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी
नागपूर : नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही...
सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही : मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्यांक...
साहित्य अकादमीकडून तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीने तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार-2019 मराठीसाठी अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजुनही’ या काव्यसंग्रहाला यावर्षी गौरवण्यात आलं आहे.
हिंदीसाठी...
निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
आरोपी अक्षयकुमार सिंग याची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. फेरविचार याचिकेतले...
“महापरिक्षा पोर्टल” प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवालानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू :...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या " महापरिक्षा पोर्टल" प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव...
नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री...
तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे.
काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम...
सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...











