माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणीत महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 16) मोर्चा काढला. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे...
शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट!
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने. अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे. 1907 मधील हा दगड नागपूरचे...
पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान
मुंबई : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस....
अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले पेच सुटणार नाहीत – रॉबर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या व्यापारी करार उल्लेखनीय असला तरीही या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले सर्व पेच सुटणार नाहीत असं मत अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी रॉबर्ट...
न्युझीलंडमध्ये ज्वालामुखीच्या उद्रकात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत.
या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा...
दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे.
बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...
मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला. श्री. मित्तल हे १९८६ च्या बिहारमधील तुकडीतले भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी आहेत.
त्यांनी अमित...
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं दोषी ठरवलं. या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं.
येत्या...
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान
नक्षलप्रभावित पाच मतदारसंघांमधे 66 टक्क्यांहून अधिक मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. धनबाद, देवघर, गिरिदिह आणि बोकारो या चार जिल्ह्यांत विखुरलेल्या १५...
नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या विरोधातला हिंसाचार आणि आंदोलनं दुर्देवी आणि उद्विग्न करणारी असल्याची प्रधानमंत्र्यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात होत असलेली हिंसक निदर्शनं दुर्देवी आणि अत्यंत वेदनादायक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
वादविवाद, चर्चा तसंच मतभेद व्यक्त करणं...











