उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला चार राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील 3 दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय...

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

पिंपरी : शहरातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, जेणेकरून त्यांच्यामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होणार नाही, असे...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानशी सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं आज दूपारी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, राज्यातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून यातला १५५...

तामिळनाडूमध्ये किनारपट्टीलगत आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये किनारपट्टी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे १० हून अधिक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामी आज...

भारतीय नौदलानं रोखले समुद्री चाच्यांचे लुटीचे प्रयत्न,१२० समुद्री चाच्यांना पकडण्यात यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलानं समुद्री चाच्यांचे लुटालुटीचे ४४ प्रयत्न रोखले असून या कारवाईत १२० समुद्री चाच्यांना पकडण्यात आल्याची माहिती नौदलप्रमुख अँडमिरल करमवीर सिंग यांनी दिली आहे. नौदल दिनानिमित्त...

आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग जन दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग जन दिन आज पाळला जात आहे. समाजाच्या सर्व वर्गातल्या दिव्यांग व्यक्तींच्या अधिकार आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३ डिसेंबरला हा दिवस पाळण्यात येतो. विकास...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे. दूरध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला आयुक्त...

केंद्र सरकारचे, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, राज्य  सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश...