लैंगिक अत्याचारप्रकरणी मानवी हक्क आयोगाची केंद्र आणि राज्यासरकारांना नोटीसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे. लैंगिक...

भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांच्या नावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला. त्या गेल्या वर्षीच्या जून...

चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता. हे...

बुलेट ट्रेनसह राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास कामांचा फेरआढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जाणार...

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपण कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते....

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध...

जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च...

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा...