भारतीय महिला हॉकी संघ टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं अमेरिकेविरुद्ध झालेला दुसरा ऑलिंपिक पात्रता हॉकी सामना, भारतीय महिलांनी १- ४ असा गमावला.
मात्र, कालचा सामना ५-१ असा जिंकल्यामुळे, दोन्ही सामने मिळून ६-५...
न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा; असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या...
पुणे : लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...
भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल – सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल आणि सहा किंवा सात नोव्हेंबरला या सरकारचा शपथविधी होईल असा विश्वास भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार...
भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिझोराम इथं गेले काही दिवस सुरु असलेल्या भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप झाला. या वाषिक सरावाचा हा दुसरा टप्पा होता.
पहाडी आणि अतिदुर्गम भागात...
शेतीचं नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यात पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही सुरु केली
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव मदत द्यावी, पीक विम्याचे निकष...
देशाच्या अखंडतेला बाधा येईल अशी कोणतीही विधानं जम्मू-कश्मीरबाबत न करण्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करु नये, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वैकंय्या नायडू यांनी केलं...
नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची शरद पवार यांनी केली पाहणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली.
यावेळी राष्ट्रवादी...
जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार
नवी दिल्ली :
अनु.क्र.
नांव
पक्ष
भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती
1.
2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
डॉ. एस जयशंकर...
अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा
राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील...











